जिथुन ओरिजिनल सर्टीफ़िकेट मिळाले तिथे डुप्लीकेट साठी अर्ज करुन टाकणे व सध्याच्या कंपनीकडे मुळ प्रत मिळवण्यास पाठपुरावा करणे हे मार्ग दिसत आहेत.

ही कंपनी तरी कुठली म्हणायची ?