को अहम ( की कोऽहं ?)

तुमचे उत्तर बिनचुक आहे. आता बाकी दोन प्रश्नांची उत्तरे सापडतात का पाहा बरे त्या पुस्तकात?

पण तस असाव असे वाटत नाही म्हणजे काय? ते कृपया सांगावे.

उत्तरा बद्दल हार्दिक अभिनंदन. आता तुम्ही पण एखादे असे कोडे टाका आणि आम्हाला ओळखायला सांगा.