काल कोथरूडमध्ये नवरात्रीची मिरवणूक निघालेली होती. अगोदरच पुण्याची वाहतुक व्यवस्था मोडकळीस आलेली आहे. त्यात या मिरवणूकीमूळे जवळपास २ तास घरी उशीरा पोहोचलो.

लेकुरवाळ्या स्त्रीया, म्हातारी माणसं यांचा कोणीतरी विचार करायला हवा की नाही????