महेश म्हणाले:
तुम्ही खरोखरच नुसत्या बोलण्याचालण्यातून मराठी शिकला असाल, तर तुमचे शुद्धलेखन थक्क करील इतके चांगले आहे असे वाटते.

धन्यवाद, महेश. पण तरी लोकांनी माझं disclaimer वाचून मला थोडीशी सूट दिली म्हणजे झालं..