समीर यांच्या मताशी मी पुर्नपणे सहमत आहे.

अशाच प्रकारचा लेख मी महाराष्ट्र टाईम्स मधे १९९० साली मायाबाजार या सदरात लिहिला होता आणि त्याला लगेच कुणीतरी प्रदीप फाळके यांचा प्रतिसाद आला होता. (जळजळीत) कारण त्यांना माझे मुद्दे आवदले नव्हते.( जसे मनोगत वर बहुतेक लोकांना आवदले नाहीत) पण मी म्हणेन की समीर यांचा लेख खरच अभ्यासपुर्ण आहे आणि त्यांनी सामान्य माणसाचा विचार करुनच लिहिले आहे.

त्यांना मी म्हणेन की, keep it up !!

असेच लिहित राहा.

(प्रदीप फाळके हे दादासाहेब फळकेंचे कुणी नातेवाईक आहेत का, हे मात्र मला कळले नाही!)