...गजल आवडली. स्वाभिमान विशेष.
अमुचा विठू निराळा, दिंडी असे निराळी
वारी कुबेरघरची हे वर्तमान आहे
विद्यार्जनार्थ आलो मी कोणत्या ठिकाणी?
येथे सरस्वतीचे सजले दुकान आहे
प्रत्येक चीज आहे हल्ली जगी विकाऊ
अपवाद ह्यास कोठे माझे इमान आहे?... हे शेरही सहजसुंदर वाटले.
आयुष्य रोज भरते पेले हलाहलाचे
तेही हसून प्यावे ह्याच्यात शान आहे... पटले.