येत नाही वावटळ का अजुन गावी?फुंकरीने पान इथले हलत नाही
जीवनाचे भान आले, पण उशीराअन चिता बेभान आता जळत नाही
हे विशेष आवडले.
मतला आणि तिसरा शेर नीट कळले नाहीत :(
पु. ले. शु.