मस्त, सहज गझल. आवडली.
ओळख माझी कसे विसरले अताच हे?या मित्रांच्या गराड्यात मी बसायचो...
भोळा होतो, नव्हतो आशावादी मी!तुझ्याच वचनांवर मी भाळुन फसायचो...
हे खासच आवडले.
पु. ले. शु.