माझे हे अत्यंत आवडीचे असे लोणचे आहे. मी कित्येक दिवस रेसिपी शोधत होते. आज अचानक सापडली त्याचा आनंद काही वेगळाच आहे. कधी एकदा हे लोणचे करुन बघते असे झालेय आता. परत एकदा धन्यवाद रोहिणी.