अजबशेठ,एकदम मस्त गझल. आवडली. ओळख माझी कसे विसरले अताच हे?या मित्रांच्या गराड्यात मी बसायचो... हा शेर विशेष आवडला.
नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद इथे वाचा
केशवसुमार