कसा नेहमी नको तिथे मी असायचो
आणि नेमका लफड्या मध्ये फसायचो...
- आता लफड्याची तुझी ही जित्याची खोड आहे त्याला कोण काय करणार ? 
मी मेल्यावर म्हणेल का हो हे कोणी?
तुझी विडंबन वाचुन "केश्या" हसायचो...
-उगाच मरणाची भाषा करू नकोस केश्या. लिहीत राहा, हसायला आम्ही आहोत.