विडंबन गंभीर आहे फार आवडले. मस्तच! पोरींवर अवलंबून नसणे, उपोषण, उधारी, लफ़डी वगैरे सगळी धमाल आहे एकूण. छान. चालू द्या.
उपोषणात थोडी आणखी धमाल करता आली असती. विचार करा.