कसा मी नेहमी नवीन कवने शोधत फिरायचोमिळताच बकरा, विडंबन लिहित सुटायचोपोरी, लफडी दारू याभोवती फिरायचोसुमार खोडसाळीतला आनंद लुटायचोकंपूच्या गराड्यात विजयी ठरायचो