निश्वास

फारच छान लिहिले आहे, आपल्यासारखा विचार बरेच वेळा मलाही पडतो.. हे जीवन म्हणजे काय आहे ? का आहे? सुख ? ...

केवाका यांनी सांगितल्याप्रमाणे इतरांच्या आंनदात जे सुख मिळते ते खरोखर अवर्णनीय आहे.. आणि अश्या प्रसंगातुन आपला आयुष्याकडे पाहण्याचा द्रुष्टिकोन बदलत जातो.. आयुष्य सुंदर आहे आणि आपण त्याला अजुन सुंदर बनवु शकतो हा विश्वास आपल्या मनात निर्माण होतो..

आपला लेख वाचुन आणि आलेले प्रतिसाद पाहुन माझा विश्वास अजुन बळकट झाला आहे...

-राहुल