म्हणजे नक्की काय? आपण जगतो ते की लोकं जगायला लावतात ते? माझ नेहमीच कंफुजन होतं. मन उद्विग्न तर कायमच असतं. माझ्या असण्याने आणि नसण्याने कोणाला किती नि काय फरक पडणार हे ही न सुटलेलं कोडं आहे.

आणि फक्त दुसऱ्यांसाठी जगायचं तर त्याला आपलं आयुष्य का म्हणायचं?

- प्राजु.