आज सकाळी माझ्या मुलाने मला विचारले,"आज जर जे. सी. बोस जिवंत असते तर त्यांना किती वाईट वाटले असते ना?" "का बुवा?" मी विचारले. "अरे, त्यांनी नाही का, वनस्पतींनाही जीव असतो हे सिद्ध केले? मग आज इतकी झाडांची पाने तोडतात लोक..."
नव्या पिढीचा सणांकडे बघण्याचा दृष्टीकोन असा आहे / असावा.
तरीही दसऱ्याचा शुभेच्छा.