असेही म्हणता येईल की मनोगतावर काही वाचण्यासाठी अथवा लिहीण्यासाठी, म्हणजे जीवनासाठी अत्यावश्यक नसलेल्या कामासाठी संगणकयंत्र तसेच त्याच्याशी निगडीत (मॉनिटर वगैरे) यंत्रे चालू ठेऊन आपण पृथ्वीवरील कार्बनचे प्रमाण का वाढवत आहोत बरे?