रोहिणी,दसऱ्याच्या जुन्या आठवणी जागवल्यास,आम्ही देखील शाळेत असताना घंटाळीदेवीच्या देवळात आई बाबांबरोबर जात असू,आपट्याची पानं,पाटीपूजन,पाटीवरची सरस्वती.. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.
लेख छान झाला आहे.स्वाती