फार दिवसांनी होम्सचे 'मनोगत' वर पुनरागमन. अनुवाद नेहमीप्रमाणे उत्तम. (पोकर, आयव्ही असे शब्द?) पॅलाडिओ या शब्दाचा संदर्भ हाच आहे का?