आवर.. भिजतेय तुझी
थरथरणारी पापणी
इथे विकलं जातं
डोळ्यातलं पाणी

छान....शुभेच्छा.