छान आहे हा वेचा. अगदी मन उलगडल्यासारखा. स्वगतासारखा.
काहीतरी कायमचंच निसटून जातंय आपल्या हातातून...आणि ते निसटून जाताना पाहत राहण्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. हतबल, अगतिक आहोत आपण (आपण सारेच !) असं काहीतरी मनात दाटून गेलं, हे वाचल्यावर....( अपुरेपणाची भावनाही जाणवली...अजून काहीतरी सांगायचं (लेखिकेचं) राहून गेलं आहे की काय, असं वाटत राहिलं. आणि मला जे (प्रतिसादात) म्हणायचं आहे, तेही !) 
शुभेच्छा, वेदश्री.