पुनरागमनास शुभेच्छा. "ऍडलेडची मिस मेरी फ्रेझर आणि ऍबी ग्रेंजची लेडी ब्रॅकेन्स्टॉल असं तिचं नाव आहे." हे वाक्य जरा वेगळ्या प्रकारे मराठी बाजात लिहीता आलं असतं असं वाटतं. (कसं ते आता सुचत नाही.सुचल्यावर सांगते.)