मैदा खाला तर नक्की काय होते? तुमच्याकडील मुले बिस्किटे, टोस्ट, केक, सॅंडवीच, पिझ्झा, पाव-भाजी, वडा-पाव, कध्धीच खात नाहित कि काय? आणि शंकरपाळे काय पोटभर खाणार आहात कि काय? जरा कुणी चांगली पाककृती दिली रे दिली कि लगेच मैद्याला पर्याय वगैरे चर्चा करण्याला काय अर्थ आहे? आपले आपण पर्याय शोधायला हवेत, नाही का?
असो, कणिक वापरुन हे शंकरपाळे कराच, खरच सांगतो, रंगच फक्त चटकन लालसर होईल, बाकी काही बिघडणार नाही!