ते किमान प्लँचेटमार्फत तरी बोलतील म्हणून कितीक प्रयोग करून झाले पण ते नाही आले. आजही ते आले तर मला हवेच आहेत..

हो ना ... अगदी काहीही केले तरी पुन्हा अश्या दुरस्थ स्वकियांशी बोलने अशक्य ... दुरस्थ म्हणायचे म्हणजे ते कुठेतरीतरी आहेत असे वाटते ... बाकी लेख छान नेहमीप्रमाणेच.