कृष्णसखा!!
बस्स!! त्यातच सारे आले... नाही?
त्याचे अन् त्याच्या ओढीचे/भेटीचे कितीही वर्णन केले तरी ते अपूरेच!!!
म्हणतात ना...त्याचे वेड ज्याला लागले तो भाग्यवान खरा!!

राहूल.