सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
जी ए वाचून भारून जाण्याचा कालखंड माझ्याही आयुष्यात अपरिहार्यपणे येऊन गेलाच. फक्त हे लिहिताना त्यांची छाया मनावर नव्हती एवढे प्रामाणिकपणे नोंदवू इच्छितो.