-छान कविता...करडे दुःख खासच.
ही कविता वाचताना मला आठवत होती कविवर्य वसंत बापट यांची कविता ...
वारा खात, गारा खात बाभूळझाड उभेच आहे....
शुभेच्छा, चौकस.