आटोपशीर कविता (चौकसांच्या भाषेत आटोपसूत). काळेकुट्ट नसलेले करडे दुःख आवडले. मंगेश पाडगावकरांच्या बोलगाण्यासारखी पण वेगळीच शैली आवडली.