जुन्या खेळांच्या आठवणी निघाल्या की कसं बर वाटतं . असाच एक खेळ म्हणजे सूर पारंब्या - हा खेळ झाडांवर खेळतात . खूप मजा येते . सविस्तर पुन्हा कधीतरी .

सर्वांचे प्रतिसाद वाचून खूप  छान वाटलं.