अनुवाद वाचला आणि अप्रतिम आहे अशी दाद द्यावीशी वाटते.

एक सुचना, सध्याचे असलेले सर्वच होम्स अनुवाद मिळमिळीत वाटतात, तु जर सर्व होम्सकथांचे अनुवाद करणार असशील तर ते पुस्तक रुपात प्रकाशीत करण्याची माझी इच्छा आहे.

कृपया विचार करावा,