चुकीबद्दल अत्यंत खेद वाटतो. उदार मनाने क्षमा करावी ही विनंती.
असे म्हणण्याची काही आवश्यकता नाही. सुरेख अनुवादात लहानशी चूकही खटकते, म्हणून हा सगळा खटाटोप. पोकरला 'लोखंडी कांब' असे म्हणता आले असते असे वाटते. आयव्हीला गारवेल चालले असतेच, पण वाघनखी नावाची भिंतीला चिकटून वाढणारी वेल आहे, तसे काहीसेही.