मनवणे हे क्रियापद अतिशय खटकले. 'मनाना' या हिंदी क्रियापदाचे असे मराठीकरण करता येणार नाही. कितीवेळा मनवलं तिला की इकडे शहरातल्या घरी ये, आता आम्हाला सेवा करण्याचा चान्स दे तरी ती ऐकत नाही. माझं मनवणं संपत नाही आणि तिचं नाही म्हणणं संपत नाही. या वाक्यात तिने ऐकले नाही असा अर्थ आहे, तर त्याला 'मनाना' असे तरी कसे म्हणता येईल? 'अजीजीने सांगितलं' असं म्हणता आलं असतं...
प्लँचेट वगैरे वाचून, माफ करा, हसू आले.