गेल्या दशमीला सरस्वतीला गोऱ्हा झाला हे ऐकून अत्यंत आनंद झाला पण आऊला त्याच दरम्यान खूपच जबरी मलेरिया झाला होता हे ऐकून का माहित नाही अचानक डोळ्यात पाणी उभं राहिलं

माहीत काय नाही? आऊला खूपच जबरी मलेरिया झाला होता म्हणूनच अचानक डोळ्यात पाणी उभं राहिलं तुमच्या.

चान्सला संधी हा शब्द कसा वाटतो?

तुमची अघळपघळ गप्पिष्ट शैली आवडली. 

आऊना दीर्घायुष्य लाभो आणि तुम्ही असेच त्यांच्याबद्दल भरभरून लिहित रहावे ही सदिच्छा.