वाटच पहात होतो.. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
अनुवाद मस्तच.
मँटलपीस म्हणजे धूर गोळा करायसाठी घरातील शेकोटी भोवती असायचा तोच भाग ना? मलातरी याला मरठी शब्द आठवत नाही पण कोणीतरी सुचवावा असं मात्र वाटतं
माझ्या समोर मुळ वाक्य नाही आहे पण यात "आजवरच्या माझ्या लौकिकाला स्मरून मी पैजेवर..." हे जरा खटकलं. "आजवरचा माझा लौकीक पणाला लाऊन पैजेवर..." असं हवं असं वाटलं.
स्क्रिमींगला "जवळजवळ किंचाळलीच"वाह! मस्त