लेखनशैली आणि निरीक्षण जबरदस्त
आपली मंडळी कोणाला त्रास तर होणार नाही ना, कोणता कायदा तर मोडणार नाही ना या भीती खालीच वावरत असतात
हे अगदी खरे.मी तर पहिले काही दिवस रस्ता ओलांडायलाही घाबरत होतो 
शुद्धलेखनाक्डे मात्र लक्ष द्यावे.