call me 'Satya', "सिल्क स्मिथा" ,आता सत्याचा काळा चेहरा लाजून जांभळा व्हायला आला, तिच्या पाच पैशाच्या इच्छेत सत्याने पंचाण्णव पैशाची हवा भरून अख्ख्या रुपयाचा फुगा फुगवला होता, (तिला 'एक' न शिकवता थेट 'दोन, तीन, चार,..." असेच गणित शिकवले असेल का?), ...इत्यादी.

डीएमके बेष्ट.बहार आणलीत राव तुम्ही! आणखी येऊ द्या.

धीरज