भारतात सुट्टीचे बूकींग एवढे आवघड आहे का??

हॉटेल्सच्या वेबसाईटस नाहीत का?? एजंटस नाहीत का? (आमेक्स, थॉमस आचारी, इ. इ.)

आगाऊ रक्कम ब्यांकेत भरायची गरज आहे का?? मनी ऑर्डर का करायची?? क्रेडीट कार्ड चालत नाही का?? कॅश ऑन काउंटर चालत नाही का?  

आगगाडी आंणि विमानाचे आरक्षण ऑन लाईन होत नाही का?? एजंट नाहीत का??

१५ दीवसांच्या देशांतरगत सुट्टीची २ महीने तयारी लागते का??

मला डीसें. ला १ महीना भारतात यायचे आहे आणि काही सहली ( उ भारत आणि द भारत) करायच्या आहेत, म्हणून प्रश्न प्रपंच.........