अनुवाद चांगला झाला आहे. (आपल्या संस्कृतीत वापरत नसलेल्या काही वस्तूंसाठी अनुरुप शब्द शोधणे मात्र अवघडच आहे. आणि त्याला कितीही चांगला अनुवादक असला तरी त्याचा इलाज नाही. इंग्रजी माणसाने सर्व शब्द स्वभाषेतलेच वापरायचे असे ठरवून मराठी कथेचा अनुवाद करायला घेतला तरी मुगाच्या डाळीच्या वरणाचे लेंटिल सूप आणि इडलीचा नॉन स्वीट राइस केक होणारच ना?)
पण अनुवाद चांगला आहे. (हा जांभळा अक्षररंग कॉपीराइट म्हणून वापरलाय का? जरा डोळ्याला त्रास होतोय.नेव्ही ब्लू अक्षरे चांगली दिसतात असा अनुभव आहे.)