शेवटि जे  बकासुरचे  उदाहरण  दिले  आहे ते  मला आवड्ले. मी   जेव्हा  हैदराबाद  ला होतो तेव्हा मला सगळे बकसुरच वाटायचे! सगळ्या तिथल्या मित्राना मी असेच चिडवायचो.

मी हे हि सागायचो कि भीम Maharashtrian असावा त्यानेच मारले बकासुराला!!