मन्जुशा,

या बटाट्याच्या कचोऱ्या मीही करते. खूपच छान लागतात. फक्त मी कचोरी घोळवताना साबुदाण्याचे पीठ वापरते. बरेच वर्षात केल्या नाहीत. आयत्या खायला मिळाल्या तर किती छान ना!

रोहिणी