कोजागिरी जणू मधाळ पत्र हे
मजकूर चंद्र,अक्षरात चांदणे

हे फार आवडले. अतिशय सुरेख आणि रसाळ गजल.
--अदिती