इंटरनेट जोडणीशिवाय चालणारा, फायरफॉक्स व ओपन ऑफिसमध्ये सामावला जाणारा मुक्त व मोफत शुद्धिचिकित्सक उपलब्ध होईल तेव्हा सध्याच्या बऱ्याच अडचणी आपोआप दूर होतील अशी मला आशा आहे.