हे ऍगाथा ख्रिस्तींचं सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध पुस्तक आहे बहुधा! नुकतंच भावाने इंडियाप्लाझा.नेट वरून मागवलेलं 'मर्डर ऑन ओरियंट एक्सप्रेस' घरी येऊन पोहोचलं. त्याच्या प्रस्तावनेत ख्रिस्तीच्या कारकीर्दीत ही माहिती दिली आहे. 'मर्डर ऑन ओरियंट एक्सप्रेस' पण तेवढ्याच ताकदीचं आहे.

बाकी परीक्षण वाचून द सीक्रेट ऍडव्हर्झरी वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे.धन्यवाद!