हे गाणं रवींद्र साठे यांनी गाइलेलं आहे बहुधा. आकाशवाणीवर मीही ते पूर्वी अनेकदा ऐकलेलं आहे, पण गीतकार काही केल्या आठवत नाही. पण, खरंच, हे गाणं मलाही फार आवडतं. मी ते अनेकदा गुणगुणलेलं आहे. आता गीतकार कोण, याचा शोध सुरू करतो !