सिक्रेऱ ऍडव्हर्सरी वाचायचा खूप प्रयत्न केला होता पण सुरुवातीला खून न झाल्याने(बहुधा, कारण २-३ च पाने वाचली आहेत अजून.) इतकेसे वाचनीय वाटले नाही. अर्थात ज्याची त्याची आवड. मला मर्डर इज अनाउन्सड, डंब विटनेस, मिस्टीरियस अफेअर ऍट स्टाइल्स, नेमेसिस, सॅड सायप्रेस, क्रुकेड हाऊस,बॉडी इन लायब्ररी अधिक आवडले.