मी पाहिले तुला, न व्यर्थ भास हा
आले भरात, भर उन्हात चांदणे

नाहीत अक्षता, नकोत मंत्र ही
सजल्यात तारका,वरात चांदणे

 बघताच तू हसून, रात्र झगमगे
उजळे तुझ्याच चांदण्यात चांदणे... हे तिन्ही शेर विशेष आवडले.