सर्व भाग सलग वाचून जास्त मजा आली ते वाचताना. सूक्ष्म निरीक्षण आणि आलेले अनुभव लेखन करण्याची हातोटी आवडली. ह्या अनुभव वाचनातून आम्हालाही बरेच शिकता येण्यासारखे आहे.