मनाच्या विरुद्ध काही झाले की अशी अवस्था नेहमीच होत असते. आणि जो विचारी आहे नेमके तोच अशा अवस्थेचा बळी पडतो.  सर्व काही नकोसे वाटत असते. मी ह्या अवस्थेतुन सध्या सुद्धा जात आहे. जीवन नकोसे  होते. पण खुप विचार केल्यानंतर असे लक्षात आले की आपल्या ह्या अवस्थेमुळे ईतरांवर ही परिणाम होत आहे. अर्थातच घरातले. शेवटी असे ठरवले की आपण फ़क्त आपले कर्तव्य करत रहायचे, साधना आमटे चे समीधा पुस्तक छान आहे. ते वाचल्यास खुप बरे वाटले. आपण ही असेच काही करायचे.