तुम्ही केलेत ते चांगलेच केले.
मी ही कुठेही काही खाल्ले/प्यायले की उरलेले कागद/कप स्वतःच्या पिशवीत ठेवतो आणि रस्त्यातील किंवा घरील कचरापेटीत टाकतो. बाकी लोकांना सांगायचा प्रसंग एक दोनदा आला. पण त्याने जास्त फायदा झाला नाही.