मी १ महिन्याच्या सुट्टी वर भारतात येत आहे. आपल्या लेखा मुळे मला लक्षात आले कसे कसे प्लॅन करावे लागते. मला आपला लेख आवडला आणि मदत पण झाली. पुढचे भाग लवकर लिहावेत ही विनंती.
बाहेरच्या देशात या गोष्टी खुप सोप्या झाल्या आहेत.
चालीसगाव कुठे आहे?